ज्ञानाचे व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित समाज

##article.authors##

  • डॉ. बी. डी. राजगे ##default.groups.name.author##

##semicolon##

माहिती तंत्रज्ञान##common.commaListSeparator## समाज

##article.abstract##

Knowledge management म्हणजे ज्ञानाचे संकलन साठवण वाटप आणि उपायोजना करण्याची प्रक्रिया तर इन्फॉर्मेशन सोसायटी म्हणजे माहिती तंत्रज्ञानावर आधारित असा समाज. ज्ञानाचे व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानावर आधारित समाज त्याची रचना 21 वी शतक हे माहिती व ज्ञानाचे योग आहे असे म्हणावे लागेल मानवी विकासाची प्रक्रिया मुळात माहितीच्या प्रसारावर व ज्ञानाच्या वापरावर अवलंबून असते माहिती हे समाजाचे व त्यातील सर्व घटकाचे सामर्थ्य असते. ज्ञान हे समाज परिवर्तनाचे साधन आहे त्यामुळे सामाजिक प्रगती होताना दिसून येते. ज्ञानाचे व्यवस्थापन व सामाजिक माहिती हे आधुनिक कालखंडातील महत्त्वाचे युग आहे असे म्हणावे लागेल.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiography##

  • डॉ. बी. डी. राजगे

    श्री. रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालय सावळज, ता.तासगाव, जि. सांगली

##submissions.published##

2025-12-20

##plugins.generic.shariff.share##

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##