शाश्वत विकास आणि भारतीय शेती पुढील आव्हाने
##semicolon##
भारतीय शेती##article.abstract##
शाश्वत विकास आणि भारतीय शेती पुढील आव्हाने या विषयावर शोधनिबंध सादर करत आहे. सदर शोध निबंध तयार करताना दुय्यम साधनसामग्रीचा वापर केला आहे. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत शाश्वत विकासाचे महत्त्व विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे शाश्वत विकासाची ध्येय उद्दिष्टे विस्तारात्मक पद्धतीने सांगितले आहेत. शाश्वत विकासासाठी असणाऱ्या अन्य उपाययोजना विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करून सांगितलेले आहेत.
सदर शोधनिबंधात भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्रासमोरील असणारी आव्हाने, शेतीचे नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना करण्यात येणारा वित्तपुरवठा, शेतकऱ्यांना दिलेला हमीभाव, शेती क्षेत्रामध्ये दिसून येणारी बेरोजगारी, सिंचनाच्या शेतीसाठीच्या सुविधा, बाजार भाव, आणि आलीकडे लागू केलेल्या पिक विमा योजना, त्याचप्रमाणे शेतीसाठी मिळणारा हमीभाव, शेतमालाच्या किमती, विभक्त कुटुंब पद्धती इत्यादींचे विश्लेषण केले आहे.
##plugins.themes.default.displayStats.downloads##
##submission.citations##
संदर्भसूची
१. डॉ. कवीमंडन विजय, कृषी व ग्रामीण अर्थशास्त्र, श्री गणेश प्रकाशन, नागपूर.
२. डॉ. रसाळ राजेंद्र, भारतीय अर्थव्यवस्था सक्सेस पब्लिकेशन, पुणे.
३. काटे आणि भोसले, विकास आणि पर्यावरण, फडके प्रकाशन, कोल्हापूर.
४. डॉ. पाटील जे. एफ., वृद्धि व विकासाचे अर्थशास्त्र, फडके प्रकाशन, कोल्हापूर.
५. . डॉ. डी उशीर, डॉ. जावळे, डॉ एस. टिळे, डॉ. पगार, भारताचा आर्थिक विकास, निराली प्रकाशन, पुणे.
६. डॉ. जावळे आणि डॉ. उगले, भारतीय आर्थिक विकास, सक्सेस प्रकाशन, पुणे.
७. डॉ. देसाई आणि भालेराव, भारतीय अर्थव्यवस्था, सक्सेस प्रकाशन, पुणे.