माढा तालुक्यातील पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन व पावसाचे पाणी साठवण्याच्या पद्धतीचा भौगोलिक अभ्यास
##semicolon##
ठिबक सिंचन##common.commaListSeparator## पाणी व्यवस्थापन##article.abstract##
माढा हा सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका असून तालुक्यातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत. परंतु पावसाचा अनियमितपणा अपुरे जलस्त्रोत आणि पाणी व्यवस्थापनातील अडचणीमुळे शेती व्यवसाय मोठ्या अडचणीला सामोरा जात आहे. माढा तालुका हा एक दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो तेथे वार्षिक पर्जन्यमान कमी असून भोजन स्त्रोतही मर्यादित आहेत. त्यामुळे शेतीला व पिण्याच्या पाण्याची टंचाई नेहमीच जाणवते. या पार्श्वभूमीवर ठिबक सिंचन व पावसाचे पाणी साठवण्याचे तंत्र वापरणे आवश्यक ठरते म्हणून या संशोधन निबंधात माढा तालुक्यातील भौगोलिक स्थिती, ठिबक सिंचनाची गरज आणि पावसाच्या पाण्याची उपलब्धता यांचा अभ्यास केलेला आहे.
##plugins.themes.default.displayStats.downloads##
##submission.citations##
जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन.
2. कृषी विभाग अहवाल सोलापूर जिल्हा.
3. “जलयुक्त शिवार अभियान” अहवाल सोलापूर जिल्हा.
4. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अधिकृत वेबसाईट
5. १२वी भूगोल-. महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षण मंडळ पुणे.
6. महाराष्ट्राचा भूगोल- के. ए. खतीब