शाश्वत धोरणांचा पुणे जिल्ह्यातील निवडक गड-किल्ले पर्यटन क्षेत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी अभ्यास
##semicolon##
पुणे जिल्हा##common.commaListSeparator## गड-किल्ले पर्यटन##common.commaListSeparator## आपत्ती व्यवस्थापन##common.commaListSeparator## शाश्वत धोरण##article.abstract##
पुणे जिल्ह्यातील गड-किल्ले हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक वारसा असून दरवर्षी हजारो पर्यटक या स्थळांना भेट देतात. पर्यटनामुळे गड किल्ल्यांवर होणारा पर्यावरणीय ताण प्लास्टिक कचरा, रस्ते रुंदीकरणासाठी अतिक्रमण या मानवी आपत्ती बरोबरच हवामानातील बदल, वनवा लागणे, अनियमित पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे गड किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात आपत्तीचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गड किल्ले पर्यटनाच्या विकासासाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रित ठेवण्यावर आवश्यक धोरणांचा अभ्यास केलेला आहे.
##plugins.themes.default.displayStats.downloads##
##submission.citations##
डॉ. सखाराम वाघमारे, डॉ. हरी वाघमारे (२०१९) विद्या बुक पब्लिशर्स :आपत्ती व्यवस्थापन डॉ. संभाजी पठारे,डॉ. संजय चाकणे (२००७) डायमंड पब्लिकेशन : आपत्ती निवारण कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (२००९) नाचितेत प्रकाशन : आपत्ती व्यवस्थापन Maharashtra Tourism Development Corporation (MTDC). (2020). Tourism Policy & Fort Conservation Initiatives. https://maharashtratimes.com https://punemirror.com/city/pune/sinhagad https://marathi.ndtv.com/maharashtra https://timesofindia.indiatimes.com/city/pune