भारतीय चित्रपट क्षेत्रातील संक्रमणाचा अभ्यास
Keywords:
भारतीय चित्रपटAbstract
भारतीय चित्रपट क्षेत्रातील संक्रमणाचा अभ्यास म्हणजे १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र' या पहिल्या मूकपटापासून आजच्या डिजिटल युगापर्यंत चित्रपटसृष्टीतील बदल समजून घेणे होय. हा अभ्यास मूकपटातून बोलपटांकडे, पारंपरिक कथा-पद्धतीतून आधुनिक कथांकडे, आणि चित्रपटगृहांतून डिजिटल माध्यमांपर्यंतच्या प्रवासाचा आहे. सामाजिक, राजकीय आणि तंत्रज्ञानात्मक बदलांचा मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो.
Downloads
References
पंकज कपूर यांची दि लल्लन टापचे पत्रकार सौरभ द्विवेदी यांनी घेतलेली मुलाखत (दिनांक ५ ऑक्टोबर, २०२५) आमीर खान यांची जावेद अख्तर यांनी घेतलेली मुलाखत (दिनांक ५ मार्च, २०२५) मतकरी गणेश, चित्रपट प्रवाहांचा इतिहास जागतिक आणि भारतीय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २०२२ सम्मनवार शरयू फाळके, द सायलेंट फिल्म, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, २०१८ डेव्हिड पार्किन्सन, हिस्टरी ऑफ फिल्म कन्साईज हिस्टरी,थीम्स वर्ड आर्ट, यु.एस.ए., २०२२ गोपाल आणि इतर, वैश्विक बॉलीवुड : हिंदी गीत आणि नृत्याची यात्रा, मिनेसोटा विश्वविद्यालय प्रेस, २००८ भार्गव अनिल, भारतीय सिनेमाका इतिहास, सिने साहित्य प्रकाशन, जयपूर, २०१६ माली चित्र, गांधी और सिनेमा, मधुमती त्रैमासिक, राजस्थान साहित्य अकादमी, उदयपुर, राजस्थान, ऑक्टोबर २०२२ सिन्हा प्रसून, भारतीय सिनेमा - एक सफरनामा, प्रलेक प्रकाशन, मुंबई, २०२३ मधुराणी शुक्ला, भारतीय सिनेमा की विकास यात्रा, कनिष्क पब्लिशिंग हाउस, नवी दिल्ली, २०२० शेवाळे माधव, भारतीय चित्रपट, निहारा प्रकाशन, पुणे, २०१७