संत श्रेष्ठ बसवेश्वर यांची वचने

Authors

  • डॉ.विनोद अनिलराव तुंगे Author

Keywords:

धर्मांचे संस्थापक, अंधश्रध्दा व लिंगभेदाला विरोध, साहित्यातून समतेचा संदेश

Abstract

संत परंपरेमध्ये एक वेगळेपणा आणण्याचे काम ज्या वैचारिक विचाराचा योग्य ताळमेळ घालण्याचे काम जर कोणत्या संताच्या साहित्यातून झाला असेल तर तो निश्चित पणाने संत श्रेष्ठ बसवेश्वर यांच्या वचनातून झालेला आपणास दिसून येतो. संत बसवेश्वर १२व्या शतकातील एक महान संत कर्नाटकात झाले. त्यांनी आपल्या लेखनीतून तत्त्वज्ञ, कवी आणि वचनाची निर्मिती केली. त्याच बरोबर ते वीरशैव लिंगायत धर्मांचे संस्थापक होते. त्यांनी तत्कालीन जातीव्यवस्था त्याच प्रमाणे अंधश्रध्दा व लिंगभेदाला विरोध करून ‘वचन’ साहित्यातून समतेचा संदेश दिला. त्यांनी वचने कन्नड भाषेत लिहली पण जे सामान्य लोकांच्या भाषेत भक्ती आणि समाज सुधारणा सांगणारे असेच वचने त्यांनी लिहील हे विशेष.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • डॉ.विनोद अनिलराव तुंगे

    (मराठी विभाग प्रमुख)

    भानुदासराव चव्हाण महाविद्यालय,लोहारा

Published

2026-03-19

How to Cite

संत श्रेष्ठ बसवेश्वर यांची वचने. (2026). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 2(Issue - I (January-March), 227–229. https://iipublications.com/iipwjhss/article/view/314

Similar Articles

1-10 of 50

You may also start an advanced similarity search for this article.