कोकणा / कुकणा/ कोकणी आदिवासी जमात

Authors

  • Shri. Mahale Madhu Bavaju Author

Keywords:

आदिवासी जमात, इतिहास लेखनातील अभाव

Abstract

सबअल्टर्न इतिहास लेखन हे मुख्य धारेच्या ऐतिहासिक कथानांमध्ये दडपल्या गेलेल्या, उपेक्षित किंवा गौण समजल्या गेलेल्या सामाजिक समूहांच्या अनुभवांना केंद्रस्थानी ठेवते. कोकणातील आणिविशेषतः कोकणा/ कुकणा/ कोकणी आदिवासी समाजातील सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तन, आर्थिक घडामोडी, स्थलांतर, धार्मिक संपर्क आणि आधुनिकतेचे प्रवाहयांचा अभ्यास सबअल्टर्न दृष्टीकोनातून केला तर त्यांच्या इतिहासातील ‘मूक’ आवाज उलगडतात. प्रस्तुत संशोधन-निबंधात कोकणा कुकणा/ कोकणी आदिवासींच्या जमाती इतिहास लेखनातील अभाव, ओळख-राजकारण, सांस्कृतिक परंपरा, तसेच बदलत्या विकास-मॉडेलचा परिणामयांचे विश्लेषण केले आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • Shri. Mahale Madhu Bavaju

    Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Ramanandnagar, (Burli)Tal-Palus, Dist-Sangli

References

डॉ.गोविंद गारे-‘बदलाच्या उंबरठ्यावरील कोकणा आदिवासी,’श्रीविद्या प्रकाशन, पुणे-२०१४. डॉ.गोविंद गारे- महाराष्ट्रातील आदिवासी जमाती सामाजिक व सांस्कृतिक मागोवा- मिहाना पब्लिकेशन्स,२०१४. डॉ. गोविंद गारे -आदिवासी विकासातील दीपस्तंभ - आदिवासी’-श्रीविद्या प्रकाशन, पुणे, २०१४. डॉ.गोविंद गारे- - आदिवासी लोकनृत्य लय, ताल आणि सूर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन ,२०२४ डॉ.गोविंद गारे- - आदिवासी लोककथा -कॉन्टिनेन्टल प्रकाशन,2003. डॉ.गोविंद गारे-'आदिवासी समस्या आणि बदलते संदर्भ' -सुगावा प्रकाशन-२०२४ डॉ.गोविंद गारे-''महाराष्ट्रातील आदिवासी जमाती' कॉन्टिनेन्टल प्रकाशन,२०१४. प्रा. बी. ए. देशमुख-कोकणा-कोकणी इतिहास आणि जीवन, सुगावा प्रकाशन,२०२४.

Published

2025-12-20

How to Cite

कोकणा / कुकणा/ कोकणी आदिवासी जमात. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 1921-1927. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1078

Similar Articles

11-20 of 230

You may also start an advanced similarity search for this article.