लोकशाहीची संकल्पना व अकोले तालुक्यातील आदिवासी राजकीय नेतृत्व

##article.authors##

  • श्री. अनिल निवृत्ती डगळे ##default.groups.name.author##
  • डॉ. वहिदा अब्दुल रजाक शेख ##default.groups.name.author##

##semicolon##

लोकशाही राजकीय नेतृत्व सहभाग

##article.abstract##

लोकशाही हा आधुनिक युगातील सर्वाधिक मान्यता प्राप्त शासनप्रकार मानला जातो. लोकशाहीची परिणामकारकता ही मोठ्या प्रमाणात राजकीय नेतृत्वावर अवलंबून असते. भारतीय लोकशाहीची मुळे स्वातंत्र्यलढ्यात रुजली असून संविधान निर्मात्यांनी लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना शासनाच्या केंद्रस्थानी ठेवले. या लेखामध्ये लोकशाहीची संकल्पना, तिचा विकास, नेतृत्वाची व्याख्या व सैद्धांतिक पार्श्वभूमी तसेच भारतीय लोकशाहीतील नेतृत्वाचे प्रकार यांचे विश्लेषण केले आहे. त्याचबरोबर अकोले तालुक्यातील स्थानिक नेतृत्वाची भूमिका, विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील लोकसहभाग, नेतृत्वाची कार्यसंस्कृती आणि लोकशाहीच्या व्यवहारातील अडचणी स्पष्ट केल्या आहेत. ७३ व्या घटनादुरुस्तीचा प्रभाव, विकेंद्रीकरण, सहभागाची लवचिकता आणि भविष्यकालीन नेतृत्वाची आवश्यकता यावरही चर्चा करण्यात आली आहे.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiographies##

  • श्री. अनिल निवृत्ती डगळे

    पीएच. डी संशोधक विद्यार्थी

  • डॉ. वहिदा अब्दुल रजाक शेख

    पीएच. डी संशोधक मार्गदर्शक MCE Society Abeda Inamdar Senior College of Arts, Science and Commerce, Pune

##submissions.published##

2025-12-20

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##