स्थानिक पर्यावरण प्रदूषणाचा मानवी हक्कावर होणारा परिणामांचा शोध

##article.authors##

  • डॉ. अंकुश जाधव ##default.groups.name.author##

##semicolon##

पर्यावरण##common.commaListSeparator## मानवी हक्क

##article.abstract##

मानवाच्या जीवनाचा भोवतालचा परिसर व पर्यावरण हा अविभाज्य भाग आहे. गेल्या काही दशकात मानवाला त्यांच्या भोवतालच्या परिसराची व पर्यावरणाची जाणीव झाली व पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करणे हा मानवाचा हक्क बनला व त्यातून पर्यावरण संरक्षण हक्क ही संकल्पना पुढे आली. परिसर व पर्यावरण यात बिघाड होण्यामध्ये प्रामुख्याने औ‌द्योगिक व आण्विक क्षेत्रातील वाढता कचरा, वायु व प्राणी प्रदूषणाचे वाढते प्रमाण जंगल तोड व त्यामुळे उपयुक्त व औषधी वनस्पतीचा होणारा विनाश, जमिनीची धूप, भूकंप, पूर, ज्वालामुखी, धरण प्रकल्प व विस्थापितांचे प्रश्न प्राण्यांची शिकार, संगणक, मोबाईलच्या अतिवापराचा मानवी (जीवन) आरोग्यावर होणारा परिणाम याचा समावेश होतो. परिसर व पर्यावरण प्रदूषण हे मानवी जीवनाला धोका निर्माण करतात. पर्यावरण संरक्षणाचा हक्क व मानवाला जीवन जगण्याचा हक्क हे परस्परांवर अवलंबून आहेत. या दोन्ही हक्कांचे रक्षण होणे आवश्यक आहे. स्थानिक पर्यावरण प्रदूषणाचा मानवी हक्कावर होणाऱ्या परिणामांचा शोध घेण्याच्या हेतूने प्रस्तुत संशोधन हाती घेण्यात आले आहे.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiography##

  • डॉ. अंकुश जाधव

    सहाय्यक प्राध्यापक, बळवंत कॉलेज, विटा

##submissions.published##

2025-12-20

##plugins.generic.shariff.share##

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##