सामाजिक परिवर्तनात महिलांची भूमिका एक अभ्यास

Authors

  • प्रा.डॉ.बाळासाहेब नानासाहेब देवकाते Author

Keywords:

सोलापूर मांग समाज

Abstract

भारतीय समाज व्यवस्थेचा प्राचीन इतिहास हा मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा स्त्रीविषयीचा, आदराचा आणि सबल स्त्रीशक्तीचा सन्मान करणार आहे. कुटुंबाचे व्यवस्थापन, आर्थिक तसेच श्रमिक नियोजन आणि मानसिक व भावनिक भरणपोषण करण्याचे कार्य स्त्रियांनीच केले आहे. समाज आणि संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. त्यागपूर्ती म्हणून पुरुषापेक्षा स्त्रियांची प्रतिमा समाज आणि संस्कृती संवर्धनात अधिक उजळ व तेजोमय ठरते.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा.डॉ.बाळासाहेब नानासाहेब देवकाते

    इतिहास विभाग, महात्मा फुले महाविद्यालय,पिंपरी पुणे -१७

Published

2025-12-20

How to Cite

सामाजिक परिवर्तनात महिलांची भूमिका एक अभ्यास. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 597-603. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1041

Similar Articles

1-10 of 231

You may also start an advanced similarity search for this article.