२१ व्या शतकातील सामाजिक बदल : सण, उत्सव आणि भारतीय संस्कृती

Authors

  • प्रा. डॉ. सौ. अरुणा रविंद्र वाघोले Author

Keywords:

सामाजिक बदल, सण, उत्सव, भारतीय संस्कृती

Abstract

२१ व्या शतकातील सामाजिक बदलांचा विचार करता आज काल सर्व क्षेत्रात जसे बदल झाले तसेच काळानुसार आपणही बदलले पाहिजे. याप्रमाणे भारत, महाराष्ट्र, जिल्हा, तालुका, गाव, मौजा, खेडे, पाडे, वाडी, वस्ती इ. ठिकाणी सर्व बाबतीत बदल झालेले दिसतात. भारतीय संस्कृती ही सर्व संस्कृतीत महान व गौरवशाली आहे. भारतीयांचे अनुकरण इतरांनी, परकीयांनी केलेले दिसते. समाजातील जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा, सण, उत्सव, जयंती, जन्मसोहळे, पारायण, सत्यनारायण, समारंभ, विवाह, परंपरांमध्येही काळानुसार बदल झालेले आपणास दिसतात. याचे उत्तर वेळ नाही काळानुसार बदललेल्या पूर्वीप्रमाणे जास्त त्यात भावनिकता, धार्मिकता, आपलेपणा, गुंतून राहणे जमत नाही म्हणून ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ हा शब्द डिजिटल इंडियात वारंवार वापरला जात आहे. मराठी महिने, मराठी सण, उत्सव, भाषा, पेहराव, आहार यात बदल झालेले दिसतात. आज जे वास्तवात आहे ते उद्या चित्रात फोटो किंवा स्क्रीनवर समाधान मानावे लागेल.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. डॉ. सौ. अरुणा रविंद्र वाघोले

    सहयोगी प्राध्यापक, इतिहास विभाग प्रमुख. मा.बाळासाहेब जाधव क, वा, वि.महाविदयालय, आळे, ता.जुन्नर. जि .पुणे. ४२२४११.

Published

2025-12-20

How to Cite

२१ व्या शतकातील सामाजिक बदल : सण, उत्सव आणि भारतीय संस्कृती. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 757-765. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1068

Similar Articles

1-10 of 235

You may also start an advanced similarity search for this article.