डॉ. रखमाबाई राऊत : शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा आढावा

Authors

  • सतीश पाटीलबा चव्हाण Author

Keywords:

डॉ.रखमाबाई राऊत शिक्षण वैद्यकीय

Abstract

अठराव्या शतकात, स्त्री शिक्षणाची स्थिती अत्यंत बिकट होती,विशेषतः भारतात बहुतांश समाजांमध्ये स्त्री शिक्षणाला महत्त्व दिले जात नव्हते आणि त्यांना निरक्षर ठेवले जात असे. या काळात, केवळ काही उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलींना घरीच शिक्षण दिले जात असे,जे मुख्यत्वे घरगुती कामकाज आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी होते. समाजात असा अपप्रचार होता की, लिहायला-वाहायला शिकलेली मुलगी लवकरच विधवा होईल, ज्यामुळे शिक्षणाला विरोध होत असे.या शतकातील स्त्री शिक्षणाची दयनीय स्थिती १९व्या शतकात सामाजिक सुधारणा चळवळींमधून बदलण्यास सुरुवात झाली. रखमाबाई राऊत यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ मध्ये झाला.इतर स्त्रियांप्रमाणे त्यानाही स्त्री म्हणून शिक्षणासाठी प्रखर विरोध सहन करावा लागला.त्यांना समाजाने हिणवले.तरीही त्यांनी समाजविरोध पत्करून समाजाला शिक्षणाचे महत्व आपल्या कृतीतून पटवून दिले.त्त्यांचे स्त्री शिक्षणाचे कार्य हे आधी केले मग सांगितले अशा स्वरुपाचे होते.म्हणून समाजात त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य अमुलाग्र ठरते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यात सामाजिक जागृती बरोबरच समाजात शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • सतीश पाटीलबा चव्हाण

    आचार्य पदवी संशोधक विद्यार्थी, शि.प्र.म.ता.म.कला व वाणिज्य महाविद्यालय,चिखली.ता.चिखली जि.बुलडाणा.

Published

2025-12-20

How to Cite

डॉ. रखमाबाई राऊत : शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा आढावा. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 766-771. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1069

Similar Articles

1-10 of 235

You may also start an advanced similarity search for this article.