सामाजिक परिवर्तनात महिलांची भूमिका

Authors

  • प्रा. लगड सुरेखा रामदास Author

Keywords:

सामाजिक परिवर्तन महिलांची भूमिका स्त्रीजागृती

Abstract

समाजाच्या प्रगतीचा पाया हा समानतेच्या मूल्यांवर आधारित असतो. भारतीय समाजात स्त्रियांना दीर्घकाळ सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विषमतेचा सामना करावा लागला. परंतु, शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि स्त्रीजागृती चळवळींमुळे महिलांनी आपले स्थान पुन्हा प्रस्थापित केले. प्रस्तुत लेखात सामाजिक परिवर्तन प्रक्रियेत महिलांची भूमिका, त्यांचे योगदान, तसेच आजच्या बदलत्या सामाजिक संदर्भात महिलांचे नेतृत्व यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. लगड सुरेखा रामदास

    इतिहास विभाग प्रमुख रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर.

Published

2025-12-20

How to Cite

सामाजिक परिवर्तनात महिलांची भूमिका. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 790-795. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1074

Similar Articles

1-10 of 231

You may also start an advanced similarity search for this article.