वंचितवादी इतिहास लेखन प्रवाहाचे चिकित्सक परिक्षण

Authors

  • डॉ. रायसिंग जालिंदर पाटील Author

Keywords:

नवविचारप्रवाह व दृष्टीकोन, सामाजिक शास्त्र

Abstract

इतिहास लेखनातील हे नवविचारप्रवाह व दृष्टीकोन यामुळेच इतिहासामध्ये नाविण्यपूर्ण बदल घडून येताना दिसतात.यातील ‘वंचितवादी इतिहास लेखन प्रवाह’ म्हणजे समाजातील उपेक्षित, दलित, आदिवासी, महिला आणि तळागाळातील लोकांच्या इतिहासाला मुख्य प्रवाहात आणणे. यामध्ये मार्क्सवादी विचारांतून प्रेरित होऊन ‘अँटोनियो ग्रामची’ यांच्या कल्पनेतून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आकार घेतलेला दिसून येतो. ज्यात सर्वसामान्यांचा संघर्ष, जीवनशैली आणि लोकपरंपरा यावर भर दिला जातो. मुळातच इतिहास हे महत्वाचे सामाजिक शास्त्र आहे. इतिहास लेखनात नवविचारप्रवाह व विविध दृष्टीकोन इतिहासाची मांडणी करताना इतिहासाच्या विकासात भर टाकत गेले. त्यातूनच पुढे साम्राज्यवादी, राष्ट्रवादी, मार्क्सवादी, वंचितवादी, स्त्रीवादी असे विविध प्रवाह इतिहास लेखनाच्या प्रवाहात नव्याने रूजण्यास सुरूवात झाली.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • डॉ. रायसिंग जालिंदर पाटील

    संस्कार मंदिर संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी पुणे

Published

2025-12-20

How to Cite

वंचितवादी इतिहास लेखन प्रवाहाचे चिकित्सक परिक्षण. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 1961-1965. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1085

Similar Articles

1-10 of 231

You may also start an advanced similarity search for this article.