भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारांची समकालीन प्रस्तुतता:

Authors

  • प्रा. डॉ. वाघमारे के. एस. Author

Keywords:

सामाजिक विचार, सामाजिक-आर्थिक लोकशाही, दलित व दलितेतर विचारक

Abstract

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार मानले जातात. त्यांनी मांडलेले समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता व मानवमूल्याधिष्ठित लोकशाही यांसारखे विचार आजच्या समकालीन समाजात अधिकच प्रस्तुत ठरतात. जातीय विषमता, आर्थिक असमानता, स्त्री-दलित शोषण, सांस्कृतिक वर्चस्व आणि लोकशाही मूल्यांची घसरण या समस्या आजही आपल्या समाजव्यवस्थेमध्ये प्रकर्षाने दिसून येतात. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार आजच्या भारतातील जातीय भेदभाव, आर्थिक विषमता आणि लोकशाहीच्या आव्हानांना प्रकर्षाने सामोरे जाण्यासाठी अत्यंत प्रासंगिक आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारांची समकालीन प्रस्तुतता ही आजच्या समकालीन भारतातील सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाहीच्या संघर्षात अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या समकालीन भारतामधील जातीय भेदभाव, दलितांवरील हिंसा आणि आर्थिक विषमता कायम आहेत त्यांचे परिमार्जन करण्यासाठी आंबेडकरांचे विचार अधिक आवश्यक ठरतात.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. डॉ. वाघमारे के. एस.

    इतिहास विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा.

Published

2025-12-20

How to Cite

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारांची समकालीन प्रस्तुतता:. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 2152-2155. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1118

Similar Articles

1-10 of 231

You may also start an advanced similarity search for this article.