भारतीय राजकीय विचारवंत आणि सामाजिक परिवर्तन (राजा राममोहन रॉय, महात्मा फुले आणि स्वामी विवेकानंद)

Authors

  • प्रा. डॉ. जगदीश देशमुख Author

Keywords:

सामाजिक परिवर्तन राजकीय विचारवंत

Abstract

भारतीय राजकीय विचारवंतांनी केवळ राजकीय तत्त्वज्ञान मांडले नाही, तर भारतीय समाजाचे रूपांतर करण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या विचारामुळेच भारतीय समाजातील जातीय अवस्था, सामाजिक अन्याय, आर्थिक असमानता, स्त्री -पुरुष विषमता, धार्मिक संघर्ष, तसेच राष्ट्रीय ऐक्य यासारख्या क्षेत्रात व्यापक परिवर्तन झाले. भारतीय समाज विविधतेने नटलेला असला तरी इतिहासभर जातीभेद, लैंगिक असमानता, धार्मिक रुढी, आर्थिक विषमता अशा अनेक सामाजिक समस्यांनी समाजाचे नुकसान केले. भारतीय राजकीय विचारवंतांनी या समस्यांचे केवळ विश्लेषणच केले नाही तर समाजाबदलासाठी आवश्यक दिशा, प्रेरणा आणि कृतीची रूपरेषा दिली. त्यांच्या विचारामुळेच भारतीय समाजामध्ये व्यापक आणि शाश्वत परिवर्तन घडले.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. डॉ. जगदीश देशमुख

    संशोधक मार्गदर्शक व राज्यशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी. ता.जि. धाराशिव.

Published

2025-12-20

How to Cite

भारतीय राजकीय विचारवंत आणि सामाजिक परिवर्तन (राजा राममोहन रॉय, महात्मा फुले आणि स्वामी विवेकानंद). (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 208-211. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1139

Similar Articles

1-10 of 235

You may also start an advanced similarity search for this article.