संस्कृत साहित्य आणि आधुनिक स्त्रीवाद : साम्य व विरोधाभास

Authors

  • प्रा. पायल रामचंद्र शेळके Author

Keywords:

स्त्री, स्त्रीवाद, सक्षमीकरण

Abstract

समाजाच्या उत्कर्षाच्या वाटचालीमध्ये अन्य विविध घटकांपैकी स्त्री पुरुष हे घटक समाजाच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे या विकासाचे मूल्यमापन करीत असताना स्त्रीवाद सक्षमीकरण ही गोष्ट अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. काही ठिकाणी स्त्रियांच्या विविध समस्यांचा उहापोह केला जातो तर काही ठिकाणी स्त्री ही निर्भीड निर्णय क्षम स्वायत्त असलेली सुद्धा दिसून येते. पण संस्कृत साहित्यातील स्त्री ही कर्तव्यांच्या पुढील दबलेली नैतिक मूल्यांमुळे निर्भिड नसलेली दिसून येते.याविषयी जाणून घेण्यासाठी प्रस्तुत विषयाची मांडणी करणार आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. पायल रामचंद्र शेळके

    छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. घटक महाविद्यालय : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा

Published

2025-12-20

How to Cite

संस्कृत साहित्य आणि आधुनिक स्त्रीवाद : साम्य व विरोधाभास. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 2589-2591. https://iipublications.com/iipwjhss/article/view/555

Similar Articles

21-30 of 231

You may also start an advanced similarity search for this article.