आधुनिक संस्कृत लेखकांचे स्त्रीविषयक दृष्टिकोन: एक चिकित्सक अभ्यास

##article.authors##

  • प्रा. (डॉ.) मृणालिनी आबासाहेब शिंदे ##default.groups.name.author##

##semicolon##

आधुनिक संस्कृत साहित्य##common.commaListSeparator## संस्कृत लेखक##common.commaListSeparator## स्त्रीविषयक दृष्टिकोन##common.commaListSeparator## स्त्रीवादी विचार##common.commaListSeparator## सामाजिक जागरूकता##common.commaListSeparator## समाजपरिवर्तन##common.commaListSeparator## चिकित्सक अभ्यास

##article.abstract##

आधुनिक काळातील सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक परिवर्तनामुळे भारतीय समाजातील स्त्रीच्या स्थानाविषयी नवजाणीवा विकसित झाल्या आहेत. या परिवर्तनांचे प्रभावी प्रतिबिंब आधुनिक संस्कृत साहित्यात पडलेले आढळते. पारंपरिक साहित्यात स्त्रीचे चित्रण प्रामुख्याने त्याग, सौंदर्य व आज्ञाधारकतेच्या चौकटीत मर्यादित असले, तरी आधुनिक संस्कृत लेखकांनी स्त्रीला स्वतंत्र, सुशिक्षित, आत्मभान असलेली व सामाजिकदृष्ट्या सक्रिय व्यक्ती म्हणून रेखाटले आहे. वर्णनात्मक व विश्लेषणात्मक पद्धतींच्या आधारे स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्री–पुरुषसमानता आणि सामाजिक न्याय या संकल्पनांचे साहित्यिक प्रतिबिंब तपासले आहे.आधुनिक संस्कृत लेखकांच्या निवडक साहित्यकृतींचा चिकित्सक अभ्यास करून स्त्रीविषयक दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. या अभ्यासातून आधुनिक संस्कृत साहित्य स्त्रीविषयक प्रगत व मानवतावादी दृष्टिकोन घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, असे स्पष्ट होते.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiography##

  • प्रा. (डॉ.) मृणालिनी आबासाहेब शिंदे

    संस्कृत विभाग, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड

##submissions.published##

2025-12-20

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##