अलिबाग तालुक्यातील लोकसमुदाय आणि उपजीविका: विशेष संदर्भ मासेमारी
Keywords:
लोकसमुदाय, उपजीविका, मासेमारी, मत्स्य प्रक्रियाAbstract
‘अलिबाग’ रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा किनारी प्रदेश आहे. या भागातील लोकसंख्या मुख्यतः प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून आहे, ज्यामध्ये मासेमारी हा अत्यंत प्रमुख, पारंपरिक आणि स्थिर रोजगाराचा व उपजीविकेचा स्त्रोत आहे. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अलिबाग तालुका विविधतेने नटलेला आहे. पारंपरिक मासेमारी करणारे कोळी व आगरी समाज, कृषीप्रधान भंडारी व कुणबी समाज, आदिवासी समुदाय आणि वाढती स्थलांतरित लोकसंख्या या सर्व घटकांमुळे अलिबाग तालुक्याची सामाजिक रचना गतिशील स्वरुपाची आहे. मासेमारी हा अनेक लोकसमुदायांसाठी केवळ व्यवसाय नसून जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे.
Downloads
References
गडकरी, एस. टी. (2015). महाराष्ट्राची किनारपट्टी व मत्स्यव्यवसाय. पुणे: डायमंड पब्लिकेशन.
जाधव, एस. पी. (2018). सागरी भूगोल आणि मत्स्यसंपदा. मुंबई: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ.
पाटील, आर. के. (2016). कोकणातील किनारी जीवन व मत्स्यव्यवसाय. रत्नागिरी: नलिनी प्रकाशन.
देशमुख, व्ही. टी. (2020). हवामान बदल आणि सागरी परिसंस्था. पुणे: ज्ञानगंगा प्रकाशन.
भोसले, डी. एस. (2017). सागरी पर्यावरणशास्त्र. कोल्हापूर: श्री गजानन प्रकाशन. सरकारी अहवाल
मत्स्यव्यवसाय संचालनालय, महाराष्ट्र राज्य (2022). वार्षिक मत्स्य उत्पादन अहवाल. मुंबई: मत्स्य मंत्रालय.
जिल्हा मत्स्य विभाग, रायगड (2021). रायगड जिल्ह्याचा मत्स्य सांख्यिकी अहवाल. अलिबाग: जिल्हा मत्स्य कार्यालय.
महाराष्ट्र सागरी मत्स्य धोरण (2017). मत्स्य विभाग, शासन महाराष्ट्र.
कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन (CZMP), महाराष्ट्र (2020). पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार. संशोधन प्रबंध / जर्नल लेख
कुलकर्णी, एस. आणि पवार, पी. (2019). “कोकण किनारपट्टीवरील मत्स्यसंपदा आणि सामाजिक-आर्थिक बदल.” भारतीय भूगोल जर्नल, खंड 33(2), 45–55.
शिंदे, आर. एम. (2020). “हवामान बदलाचा लहान मच्छिमारांवर परिणाम – महाराष्ट्राचा अभ्यास.” पर्यावरण संशोधन पत्रिका, 12(1), 60–68.
नाईक, आर. व पाटील, डी. (2018). “किनारी गावांतील उपजीविका पद्धती आणि संसाधन व्यवस्थापन.” सामाजिक विज्ञान समीक्षा, 10(3), 150–160. वेबसाईट
राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ (NFDB), भारत सरकार.
CMFRI – Central Marine Fisheries Research Institute (मच्छिमारी संशोधन संस्था).
मरीन फिश प्रोडक्शन स्टॅटिस्टिक्स, भारत सरकार (DoF India).
MSME – Fisheries & Coastal Livelihood Reports. 17.https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE
गोड्या पाण्यातील मासेमारीत वाढ - Krushival स्थानिक स्त्रोत / क्षेत्रीय माहिती
अलिबाग पंचायत समिती (2023). अलिबाग तालुक्यातील मत्स्यगावे व मत्स्य कुटुंबांची माहिती नोंद.
ग्रामपंचायत अहवाल 34 मत्स्यगावे (2023). स्थानिक विकास आराखडे/वार्षिक अहवाल.
स्थानिक सहकारी मत्स्य संस्था (2023). मच्छिमारांची नोंदणी व सदस्यसंख्या अहवाल.