भारतातील महिला सक्षमीकरण : एक सामाजिक बदल

##article.authors##

  • डॉ. सुजाता सचिन देशमुख ##default.groups.name.author##

##semicolon##

भारत महिला सक्षमीकरण

##article.abstract##

भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात, महिला सक्षमीकरण ही एक गुंतागुंतीची, बहुआयामी ऐतिहासिक प्रक्रिया आहे. भारतीय समाज पारंपारिकपणे पितृसत्ताक रचनेत अडकलेला आहे. जिथे महिलांना दीर्घकाळ सामाजिक,राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या वंचित ठेवण्यात आले आहे. तथापि, स्वातंत्र्यानंतर, संविधानाने महिलांना शिक्षणाचा अधिकार, मतदानाचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार आणि जीवनाचा सन्मान यासह समान हक्काचे आश्वासन दिले. असे असूनही व्यवहारिकदृष्ट्या हे स्पष्ट आहे की, महिला अजूनही अनेक पातळ्यावर संघर्ष करीत आहेत. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि सामाजिक निर्णयामध्ये सहभागी होण्यास सक्षम बनविणे. हा शोधनिबंध भारतातील महिला सक्षमीकरणाची स्थिती, तिची आव्हाने, यश, सामाजिक बदल याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सादर केलेला आहे.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiography##

  • डॉ. सुजाता सचिन देशमुख

    सहाय्यक प्राध्यापक, इतिहास विभाग, श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय,आटपाडी

##submissions.published##

2025-12-20

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##