औंध श्री यमाई देवी यात्रा : एक ऐतिहासिक अभ्यास

Authors

  • श्री.अमर शिवाजी लोखंडे Author

Keywords:

श्री यमाई देवी यात्रा सातारा

Abstract

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध हे संस्थान ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या आहे. सातारा शहरापासून पूर्वेस ६० किलोमीटर अंतरावर महादेव पर्वतरांगांमध्ये स्थित असलेल्या औंध या नगरीतील श्री यमाई देवी ही अनेक कुलाची देवता आहे. श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या काळात औंध संस्थान व यमाई देवीची महती सर्व दूर पसरली. औंध यात्रेचा सातारा जिल्ह्यातील धार्मिक व सांस्कृतिक जीवनावर परिणाम झाला आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • श्री.अमर शिवाजी लोखंडे

    संशोधक विद्यार्थी,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर

References

सातारा गॅझेटिअर, १९९६ पान क्र. ७३७ मुलाखत, पुजारी चंद्रकांत गुरव औंध १०/०९/२०२४ श्री प्रल्हाद कृष्ण प्रभू देसाई -"देवीकोष" औंधासुर मर्दिनी श्री यमाई, श्री श्रीधर पछाडे २००८ पान नं.४ कित्ता पान १० ते १२ प्रत्यक्ष भेट. १०/०९/२०२४ औंध निवासिनी श्री कुलस्वामिनी यमाई, डॉ. जमदग्नी पान क्रमांक ३६ दैनिक सकाळ, टुडे पुरवणी ०६ जानेवारी 2023 पान क्रमांक ६ दैनिक ऐक्य, २८ जानेवारी २००५ पान क्रमांक १ व २ दैनिक ऐक्य २८ ऑक्टोंबर २०१० पान नंबर १०

Published

2025-12-20

How to Cite

औंध श्री यमाई देवी यात्रा : एक ऐतिहासिक अभ्यास. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 786-789. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1073

Similar Articles

1-10 of 231

You may also start an advanced similarity search for this article.