महाराष्ट्रातील समाज सुधारणा आणि वृत्तपत्रे

Authors

  • बाळू रामहरी दवणे Author
  • डॉ. सय्यद एम.एम Author

Keywords:

19 व्या शतकातील सामाजिक व धार्मिक सुधारणा आंदोलन आणि वृत्तपत्रे

Abstract

विसाव्या शतकात भारतच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडाचा इतिहासास विशेष महत्व आहे. या कालखंडात आशियातील अनेक देशात राजकीय, आर्थिक, सामाजिक व धार्मिक पुनर्जागरण झाले. त्याला भारत अपवाद राहिला नाही. धार्मिक, सामाजिक पुनर्जागरण होत असताना, मुद्रण छपाई यंत्राच्या शोधामुळे त्यास अधिकच गती मिळाली. त्यामुळे नवनवीन धार्मिक ग्रंथ, पुस्तके, वृत्तपत्रे उदयास आली. त्याव्दारे मानवी समूहाला नवीन दिशा देण्याचे कार्य वृत्तपत्राच्या माध्यमातून अधिक सोयीस्कर झाले, महाराष्ट्रातील वृत्तपत्राच्या माध्यमातून प्राचीन संस्कृतीचे पुनर्जागरण घडून आले. तर इंग्रजी शिक्षणातून आधुनिक नवमूल्य स्वीकारून, पारंपारिक समाज व्यवस्थेच्या जागी मानवतावादी, समतेच्या तत्त्वावर भारतीय समाज उभा करण्याचे कार्य, काही वृत्तपत्राच्या माध्यमातून केली जात होती.

Downloads

Download data is not yet available.

Author Biographies

  • बाळू रामहरी दवणे

    संशोधन केंद्र,

  • डॉ. सय्यद एम.एम

    इतिहास विभाग प्रमुख,

Published

2025-12-20

How to Cite

महाराष्ट्रातील समाज सुधारणा आणि वृत्तपत्रे. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 2055-2059. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1100

Similar Articles

1-10 of 238

You may also start an advanced similarity search for this article.