सांप्रदायिकतेचे राजकारण व महात्मा गांधीचे राजकीय विचार
Keywords:
सांप्रदायिकता भारतीय राजकारणAbstract
ब्रटिश काळापासून ते आजपर्यंत सांप्रदायिकता भारतातील एक प्रमुख समस्या बनलेली आहे. स्वातंत्र्यानंतरही या समस्यने भारतीय विविधतेला विळाखा घातलेला दिसून येतो. Communalism या संकल्पनेला मराठीत जमातवाद अथवा संप्रदायिकता असे ही शब्दप्रयोग वापरले जातात. धार्मिक मुलतत्त्ववाद या अंगानेही सांप्रदायिकतेचा अभ्यास केला जातो. सर्वसामन्यांची रुढी प्रियता धर्मभोळेपणा याचा वापर करुन एखादा धार्मिक समुदाय दुसया धार्मिक समुदायाविरुद्ध धर्माच्या आधारावर संघर्ष करण्यास प्रवृत्त होतो तेंव्हा सांप्रदायिकतेचा जन्म होतो. यातूनच धर्माचे राजकारण आकार घेते. थोडक्यात सांप्रदायिकता म्हणजे दोन समुदायामध्ये धर्माच्या आधाराने संघर्ष निर्माण होणे.
Downloads
Download data is not yet available.
Downloads
Published
2025-12-20
Issue
Section
Articles
How to Cite
सांप्रदायिकतेचे राजकारण व महात्मा गांधीचे राजकीय विचार. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 320-324. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1132