सामाजिक परिवर्तनात महिलांची भूमिका

लेखक

  • डॉ. श्रेया संजीव दाणी ##default.groups.name.author##

##semicolon##

सामाजिक परिवर्तन महिला

सार

भारतीय समाजाच्या विकासात व परिवर्तनात महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पारंपारिक समाज व्यवस्थेत महिलांची भूमिका मुख्यतः घरगुती कर्तव्यांपुरती मर्यादित होती. परंतु शिक्षण, तंत्रज्ञान, कायदे, आर्थिक स्वतंत्रता आणि सामाजिक जागृती यांच्या माध्यमातून महिलांनी सामाजिक परिवर्तनाला नवे आयाम दिले आहेत. त्यांनी शिक्षण, उद्योगधंदे, राजकारण, प्रशासन, आरोग्य, विज्ञान, साहित्य, कला क्रिडा इ. सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या संशोधनाचा मुख्य उद्देश सामाजिक परिवर्तन प्रक्रियेत महिलांचे योगदान, त्यांचे सक्षमीकरण, आव्हाने आणि भावी दिशा यांचा अभ्यास करणे हा आहे.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiography##

  • डॉ. श्रेया संजीव दाणी

    इतिहास विभाग प्रमुख, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी,भोसरी, पुणे -३९

प्रकाशित

2025-12-20

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##