राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य
##semicolon##
विद्याप्रसारक मंडळी संस्थेची स्थापना##common.commaListSeparator## अस्पृश्यांना मोफत शिक्षण##common.commaListSeparator## सत्यशोधक शाळा##common.commaListSeparator## समाजातील निरक्षरता नष्टसार
19 व्या शतकाच्या अखेरीस संपूर्ण भारताभर प्रबोधनास प्रारंभ झाला. त्यामुळे महाराष्ट्रात ही अनेक समाजसुधारक व शिक्षण सुधारक निर्माण झाले. त्यामध्ये महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादींचा समावेश होतो. राजकीय, सामाजिक व धार्मिक चळवळींचा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारावर फार मोठा प्रभाव पडलेला होता. महाराष्ट्राच्या जडणघडणीत राजर्षी शाहू महाराज यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करीत असताना या विविध चळवळीतील विचारांचा वापर कशाप्रकारे करावा आणि या विचारांना आचारांची जोड कशाप्रकारे द्यावी याबाबत त्यांनी आयुष्यभर चिंतन केले. राजर्षी शाहू महाराज यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा प्रभाव त्यावेळच्या समाजावर होऊन समाजसुधारणा होण्यासाठी फार मोठया प्रमाणावर मदत झाली होती. या शोध्निबंधामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक कार्याचा अभ्यास करणार आहोत.
##plugins.themes.default.displayStats.downloads##
##submission.citations##
Report on the General Administration of the Kolhapur state : 1906-07, P.72¸ 73 साळुंखे नानासाहेब- शाहूच्या आठवणी, कृष्णाली प्रकाशन कोल्हापूर, 2012, पृ. 72 धाटावकर भास्कर(संपा.), राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश भाग 1, मुंबर्इ, 1988, पृ. 41, 45 डॉ.पवार जयसिंगराव(संपा.), राजर्षी शाहू ग्रंथ प्रकाशक, महराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर द्वितीय आवृत्ती, 26 जून 2007, पृ. 74 दिल्ली दरबार ममोरियल पाटील स्कूल, प्रशासन अहवाल, 19121-13, पृ.55 कित्ता, पृ.176 प्रशासकीय अहवाल, 1915-16, पृ.42 कित्ता, पृ.43