बाबूराव पेंटर : तंत्रज्ञानावर प्रभूत्व असणारे द्रष्टे चित्रपट दिग्दर्शक व निर्माते
##semicolon##
भारतीय चित्रपटसृष्टी##common.commaListSeparator## चित्रपट निर्मिती तंत्राचा चिकित्सक अभ्यास##common.commaListSeparator## मराठी चित्रपट##article.abstract##
कुस्ती पंढरी म्हणून जशी कोल्हापूरची ओळख आहे, तशीच चित्रपट पंढरी म्हणूनही कोल्हापूर परिचित आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीने मोलाचे योगदान दिले आहे. यामध्ये प्रतिभावंत, द्रष्टे दिग्दर्शक बाबूराव पेंटर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सैरंध्री, सिंहगड, सावकारी पाश, उषा, प्रतिभा, सीता स्वयंवर, दामाजी, कृष्ण अवतार, कल्याण खजिना, सती पद्मिनी, गजगौरी हे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचे दगड ठरले आहेत. चित्रपट निर्मिती तंत्राचा चिकित्सक अभ्यास, चित्रपटांना दिलेली कलात्मक जोड आणि विविध अभिनव संकल्पनांचा केलेला वापर यातून बाबूराव पेंटर यांची तंत्रज्ञानावरील पकड स्पष्ट होते. दिग्दर्शन आणि निर्मितीतील गुणवत्तेने मराठी चित्रपट सृष्टीला त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळवून दिला.
##plugins.themes.default.displayStats.downloads##
##submission.citations##
नाडकर्णी, ज्ञानेश्वर (१९८९) ः चित्रपटांना कलेचे लेणे चढविणारा महर्षी बाबूराव पेंटर, चित्रसंपदा विशेषांक (१९८९) पृ.क्र. ५३) तांबट, प्रभाकर(२०१७)ः इये कोल्हापूरचिये चित्रनगरी, सिन्नरकर, सतीश(संपा), महानगरी वार्ताहर विशेषांक (२०१७, पृ. क्र. ३७) उपरोक्त, नाडकर्णी ज्ञानेश्वर, १९८९, पृ. क्र. ५४ उपरोक्त, तांबट प्रभाकर, २०१७, पृ. क्र.३७ कित्ता, २०१७, पृ. क्र.३८ कित्ता, २०१७, पृ. क्र.३८ कित्ता, २०१७, पृ. क्र.४० कित्ता, २०१७, पृ. क्र.३८ कित्ता, २०१७, पृ. क्र.३९ मालाडकर, सागरः पेंटर बाबूराव https://www.marathisrushti.com/profiles/baburao-penter/ उपरोक्त, नाडकर्णी ज्ञानेश्वर, १९८९, पृ. क्र. ५५ उपरोक्त, तांबट प्रभाकर, २०१७, पृ. क्र. ४० उपरोक्त, नाडकर्णी ज्ञानेश्वर, १९८९, पृ. क्र. ५५ पाटील, दीपक ः कलामहर्षी बाबूराव पेंटर https://www.discovermh.com/baburao-painter/